Feedback

[one_third]Anuradha Deshpande - Manali Needs

[/one_third]

[two_thirds_last][title]सौ. अनुराधा देशपांडे[/title]

नारळ फोडून खोवणे हे खूप कटकटीचे काम, पण आता खोवलेला नारळ तयार मिळणे फारच सोप्पे झाले आहे. मसाला उत्तम आहे, त्यामुळे सर्व भाज्या, उसळी चवदार होतात. मनाली नीड्स चे धन्यवाद.

[/two_thirds_last]

 

[one_third]Mrs. Seema Nibandhe - Manali Needs - Pune


[/one_third]

[two_thirds_last][title]सौ. सीमा निबंधे[/title]

पाहुणे आल्यावर गडबडीच्या वेळेला मनाली चा ओला मसाला खूप उपयोगी पडतो आणि भाजी सुध्दा चमचमीत होते.

[/two_thirds_last]

 

[one_third]Mrs. Sujata Wagh - Manali Needs - Pune



[/one_third]

[two_thirds_last][title]Mrs. Sujata Wagh[/title]

Manali’s Ola masala and Grated coconut fresh is of best quality, delicious and perfect for daily use.

[/two_thirds_last]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *